Friends, here we are publishing the latest Marathi suvichar for students and young generation which are absolutely free. We are knowing that suvichar is a good thought and also based on reality. Suvichar is very important for our personality development. Following are 30 plus best Marathi suvichar which can change your life.
Marathi life-changing best Suvichar.
1. बाहय वेडे, अंतरी शहाणे स्वानंद सुखाचा अनुभव घेतात. Bahya vede anrari shahane svanand sukhacha anubhav ghetat.
2. नामजपाची बेरीज करताना अवगुणांची वजाबाकी करता अली पाहिजे. Nam japachi berij karatana avagunanchi vajabaki karata ali pahije.
3. निंदकांची संख्या कमी करण्यापेक्षा निंदेचे आघात कमी करायला शिका. Nindakanchi sankhya kami kanrnyapeksha nindeche aghat kami karayala shilka.
4. ज्या ज्या वेळी जे जे होईल ते भोगावे, पण विवेकाला विसरून आपण कष्टी होऊ नये. Jya jya veli je je hoil te bhogave pan vivekala visarun apan kashti hou naye.
5. महागाई वाढली नसून गरजा वाढल्या आहेत. Mahagai vadhali nasun garaja vadhalya ahet.
6. आपल्यात दोष आहेत म्हणून दुसऱ्यात दोष दिसतात. Aplyat dosh ahet mhanun dusaryat dosh distat.
7. आपण खोटे कर्तेपण मिरवतो म्हणून खरे रडण्याची वेळ येते. Apan khote kartepan mirvato mhanun khare radanyachi vel yete.
8. पूजन हे देवास आवाहन आहे, तर नामस्मरण हा त्याच्याशी साधलेला सवांद होय. Pujan he devas avahan ahe tar namsmaran ha tyachyachi sadhalela sanvad hoy.
9. भगवंत फक्त केशरी पिढ्यात आहे असं नाही, तर तो आचारामध्ये आहे. Bhagavant fakt keshari pudhyat ahe asa nahi.
10. परमार्थाचा भोळा भाव प्रपंचात आणि प्रपंचाचे चातुर्य परमार्थात असे करणे उपयोगाचे नाही. Parmarthacha bhola bhav prapanchyat ani prapanchyache chatury parmarthat ase karane upyogache nahi.
11. प्रेम भेटत आहे किंवा भेटत नाही याला महत्व असण्यापेक्षा सदिच्छेला महत्व असावे. Prem bhetat ahe kee nahi yala mahtv asanyapeksha saddichela mahatv asave.
12. बुद्धी नसणारे लोक शिंगाशिवाय असणाऱ्या पशु प्रमाणे असतात. Buddhi nasanare lok shingas shivay asanarya pashu pramane asatat.
13. प्रेमाची सेवा सत्तेच्या जोरावर प्राप्त होत नाही किंवा पैशाने खरेदी हि केली जात नाही. Premachi seva sattechya joravar prapt hot nahi.
14. सूर्याच्या किरणांनी जशा बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात. Suryachya kirnani jasha barfachya rashi vitalatat tyapramane ahankarachya rashi premachya aolavyane vitalata.
15. प्रीती ही कुसुमापेक्षा कोमल आणि वज्रापेक्षा कठोर असते. Priti hi kusumapeksha komal ani
ajrapeksha kathor asate.
16. माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. प्राणिमात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे. Manuskiche dusare nav prem ahe. Pranimatravar hruday purvak prem karane heech khari manavata ahe.
17. प्रेम करणे ही कला आहे परंतु प्रेम टिकवणे ही एक साधना आहे. Prem karane he yek kala ahe parantu prem tikavane he sadhana ahe.
18. जीवन हे एक पुष्प आहे, प्रेम हा त्याचा सुगंध आहे.
19. फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय.
20. पाप पाप्याला कधी शांतपणे झोपू देत नाही.
21. परपीडा परनिंदा हे खरे पाप आहे.
22. पापाचा घडा भरला की तो फुटल्याशिवाय राहत नाही
23. चांगुलपणाने वागणे हे मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य आहे.
24. घाम गाळल्याशिवाय मिळालेली भाकरी हरामाचा आहे.
25. परिश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे.
26. परिश्रमाशिवाय प्राप्त होईल अशी कोणतीही मौल्यवान वस्तू जगात नाही.
27. घाम गाळणाऱ्यालाच सिद्धी माळ घालते.
28. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे.
29. जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे परिश्रम .
30. जर परिश्रमातून उपयुक्त असे काही निष्पन्न झाले नाही, तर ते नैतिक पतनास कारणीभूत होतात.
Thank you for reading this post, we are happy for spreading the positivity in a society. If you think that these suvichars are very inspiring and helpful to everyone then share this post with your friends. Again thank you for visiting us.
2 Comments
Thanks for sharing this Great Content It is helpful article!
ReplyDeleteThanks For SHaring visit- MajhiYojana.In
ReplyDelete